मी तयार केलेल्या या विश्वात हरवायला तुम्हाला नक्की आवडेल....

#वन्य
शेकडो अणुबॉम्ब बनवून तो निसर्गा ला बोलला, कि तुझी चावी आता माझ्या हातात आहे

त्याने सोडला एक वायरस आणि उत्तरला, चावी ठेव रे बाजूला आणि तुझ्या काँक्रीटच्या गुहेत लप, कारण माझ्या बाळा तू अजून सुद्धा वन्यच आहेस ...

Read More