Hey, I am on Matrubharti!

अश्रूंची झाली फुले
प्रेमात पडली तुझ्या,
हृदयापासून खरे बोल
होशील का तू माझा.

TEACHER*
T :- Talented,
E :- Excellent,
A :- Adorable,
C :- Charming,
H :- Humble,
E:- Encouraging,
R:- Responsible.

-bhamare pratiksha

मिळमिळीत सौभाग्यपेक्षा,ढळढळीत एकटेपण मानाचं असत.

Bhamare pratiksha

suicide हे कोणत्याच problem वरच solution नसत.

-bhamare pratiksha

मन शांत असलं ना .......
तर,
शरीरातल्या आपोआप भरून निघतात.

एक राजा भिकरीला म्हणाला,
तुझ्याकडे काय आहेरे...
त्यावर भिकारी म्हणाला,
माझ्या चार पडक्या भिंतींच्या आत आनंद,सुख,दुःख,शांती आहे...
म्हणून मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे.

Read More

National Mathematics Day

तो:रात्री 2 वाजता जेवायची मज्जाच वेगळी असते.
मी:कारे?गोंधळाला गेला होतास का?
तो:नाही😢कांद्यान्ना पाणी भरत होतो.
मी:😂😂🤣🤣😅

-bhamare pratiksha

Read More

जीवन कुंभऱ्याचे
मंडक्यांनी भरलेले
गुण्यागोविंदाने गाते
संसाराचे गाणे...

-bhamare pratiksha

आधी शेतात काम करत असताना बैलांना(प्राण्यांना) मुचक असायचं,
पण आता माणसांनाही आपले काम करत असताना मास्क लावावे लागतात,
जी गोष्ट आपण प्राण्यांना वापरायचो तीच गोष्ट आता आपल्याला वापरावी लागत आहे.
निसर्ग....
निसर्ग जर खवळला तर निसर्गाची नियमावलीत बदलते.
ती मग आपल्यासोबत असो या जनावरांसोबत असो.

-bhamare pratiksha

Read More