Bhavana Sawant

Bhavana Sawant Matrubharti Verified

@bhavana7856gmail.com1923

(177)

46

82.5k

165.4k

About You

माझ्या कल्पनेच्या विश्वात तुमचे स्वागत आहे....

नमस्कार सर्व वाचकांना...

आज मी पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला...bites च्या कंमेंट वाचल्या...खूप भारी वाटलं स्टोरीला पण तुम्ही छान कंमेंट करतात त्याबद्दल सुद्धा मी तुमची आभारी आहे...तुमच्या मनात बरेच प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर पण देते मी...

1)जीवनभर तुझी साथ हवी या स्टोरीचा पार्ट 11 उद्या येईल...

2)नकळत सारे घडले ही कथा संपूर्ण झाली आहे...त्यामुळे ते भाग देखील schedule ला आहे...कथा 40 भागाची आहे....याचे पार्ट 15 जुलै पासून तुम्हाला मिळणार...हे पार्ट तुम्हाला 17 ऑगस्ट पर्यंत मिळतील...मध्ये कोणतेच स्टोरीचे पार्ट येणार नाही...या वेळात...

3)जीवनसाथी पार्ट 31 ऑगस्ट 24 ला प्रकाशित होईल...ही स्टोरी सध्या 90 पार्ट्स ची झालेली आहे...पण इथे पार्ट शेड्युलला असतात म्हणून तुम्हाला लवकर नाही मिळत...लवकरच 100 पार्ट्स complete होणार आहे याचे...😊

4)तू अशीच जवळ रहावी या स्टोरीचा 4 था भाग 19 ऑगस्ट ला येईल...

आता बहुतेक तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील...माझ्या स्टोरीचे कुठेही बुक नाही मिळणार...मी तस केलच नाही...ऑनलाईन अँप लाच स्टोरी ठेवून सगळयांना त्या वाचता याव्या या साठी अस केलं गेलं आहे...

तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद...मनापासून आभार सर्वांचे...😊अजून काही स्टोरी संबंधी प्रश्न असतील तर मेसेज करून विचारू शकता...मी नक्कीच उत्तर देईन...😊आनंद घ्या स्टोरिचा... या स्टोरी फक्त happiness साठी लिहल्या गेल्या आहेत आणि सोबतच 1957 च्या नियमानुसार कायदेशीर रित्या copy right केल्या गेलेल्या आहेत...🙂पुन्हा भेटू लवकरच...❤️

Read More

नमस्कार,

सगळयांना प्रश्न आहे जीवनसाथी चा आणि नकळत सारे चा पुढील पार्ट कधी येणार आहे तो...तर जीवनसाथी 20 मे आणि नकळत सारे घडले चा 8 मे ला पार्ट येणार आहे...कथा कोणतीही थांबवलेली नाही आहे...😄फक्त इथे पार्ट्सला date दिल्या जातात त्या दिवशी च app पोस्ट करते...all ready schedule मध्ये 70 पार्ट्स लावलेले आहेत वेगवेगळ्या स्टोरीचे ते त्या त्या date ला released केले जातील...जीवनसाथी ही स्टोरी 82 पार्ट्स ची all ready झालेली आहे...लवकर अजयंती 100 चा टप्पा गाठणार आहे...☺️काहींना इथे ती स्टोरी माहीत आहे...पण असो...तुम्ही सगळे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार🙏🙏😊😊

Read More

नमस्कार मंडळी...
मी आज मातृभारतीवर खूप दिवसांनी उघडून पाहिले...तर माझ्या सर्व स्टोरीच वर तुम्ही भरभरून प्रेम करत आहात असे दिसले...तुमच्या या प्रेमामुळे मला मार्च महिन्यातिल top3 च रँक मिळाले आहे...😊😊त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार... जीवनसाथी या स्टोरीत तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल...ऍक्शन, रोमांच, सस्पेन्स,thriller, रोमान्स, कॉमेडी या सगळयांनी परिपूर्ण बनलेली ही स्टोरी आहे😅तर नकळत सारे घडले प्रियाच्या अर्जुनच्या कॉमेडी रोमान्स ने भरलेली हलकी फुलकी स्टोरी आहे...जीवनभर तुझी साथ हवी ही दोन भिन्न धर्माच्या कपल ची स्टोरी आहे...तेजोधरा ची...😊तू अशीच जवळ रहावी ही स्टोरी सायन्स टेक्नॉलॉजी चा वापर करून लव्हस्टोरी बनवण्यात आलेली आहे...या सगळ्या स्टोरी तुम्हाला येणाऱ्या पुढील भागात अजूनच प्रेमात पाडतील अशी मी आशा करते...😊

Read More

आज मी खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आली आहे..😊तुम्ही माझ्या स्टोरीवर प्रेम करत आहात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे...😊आता पार्ट्स बद्दल तुमच्या गोड तक्रारी असतील...पण मी एक सांगते...सगळया स्टोरीचे पार्ट schedule करून लावलेल आहे...ते त्या त्या वेळी त्या त्या तारखेला तुम्हाला मिळतील... जीवनसाथी 77 पार्ट्स पर्यंत झाली आहे...तर नकळत सारे घडले 30 पार्ट्स पर्यंत...😊ते तुम्हाला मिळतील schedule प्रमाणे...सोबत नवीन स्टोरी पण येतील भेटीला...टॉप 10 च्या यादीत आज मी आहे त्याबद्दल तुमचे आभार हा...असेच प्रेम माझ्या स्टोरीवर तुमचे कायम राहू द्या...😊😊

Read More