Home Bites Marathi Song Bites Kedar K Shewalkar posted an update Marathi Song 5 days ago या गड्यांनो या रे या मैदानावरती खेळ खेळुया ..... कधी खेळुहा विटी दांडू कधी आपणहे चिंचोके खेळू (१) या गड्यांनो या रे या मैदानावरती खेळ खेळुया हू तू तू ची रंगत न्यारी कूस्ती मधली पटकी भारी (२) या गड्यांनो या रे या मैदानावरती खेळ खेळुया खो खो मधला ‘खो’ चुकवूया चेंडूफळी चा चेंडू पळवूया (३) या गड्यांनो या रे या मैदानावरती खेळ खेळुया *केदार शेवाळकर * ©®© Read More Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp View More मराठी Song Download on Mobile
Kedar K Shewalkar posted an update Marathi Song
5 days agoया गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया .....
कधी खेळुहा विटी दांडू
कधी आपणहे चिंचोके खेळू (१)
या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया
हू तू तू ची रंगत न्यारी
कूस्ती मधली पटकी भारी (२)
या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया
खो खो मधला ‘खो’ चुकवूया
चेंडूफळी चा चेंडू पळवूया (३)
या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया
*केदार शेवाळकर * ©®©
View More मराठी Song