Book Detail

संगीत शारदा - संपूर्ण By Govind Ballal Deval

Category:   Drama Books

संगीत शारदा - संपूर्ण

written by:  Govind Ballal Deval
10 downloads
Readers review:  
0.0

संगीत शारदा - संपूर्ण संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते