उन्हाळ्यात वापरा चंदन आणि घ्या त्वचेची काळजी..

by Anuja Kulkarni in Marathi Health

पाहता पाहता थंडी संपत आली आणि उन्हाळा वाढायला लागलाय. हवेत बदल व्हायला लागला कि त्वचेच्या तक्रारी हि सामान्य तक्रार दिसून येते. त्वचा हा अतिशय नाजूक अवयव आहे. त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी ब्युटी ...Read More