सद्गुरू कैसा ओळखावा..? - सद्गुरू कैसा ओळखावा..? - भाग 1

by Dipti Methe Verified icon in Marathi Spiritual Stories

आत्ताच्या या कलियुगात असा सद्गुरू वा आध्यत्मिक गुरू सापडणे शक्य आहे का..? हा प्रश्न जिज्ञासूला पडल्याशिवाय रहाणार नाही. याचे उत्तर आहे 'होय'..! असा गुरू सापडणे अगदी सहज शक्य आहे. कारण तो सद्गुरू म्हणजेच आपला अंतरात्मा. आपल्या मनाची शुद्ध-जागरुकता ...Read More