Shobha Tikam 2 weeks ago

नामस्मरणाचे महत्व छान स्पष्टीकरण करुन सांगितले आहे.अनुभवाने,सांगते की नामस्मरणामुळे घरात सकारात्मक उर्जा तयार होते.व मनातील घालमेल शांत होते.प्रसन्नता वावरते.