फन्ने खान- अभिनयासाठी पाहावा असा चित्रपट..

by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews

फन्ने खान चं कथानक आशा-आकांक्षा...स्वप्नं आणि नात्यांभोवती गुंफलेलं आहे. हा चित्रपट एवरीबडी इज फेमस ह्या Belgian सिनेमाचा रेमेक आहे. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी झटत असतो आणि तेच ह्या चित्रपटातून अधोरेखित केलेलं आहे. मुलीला देशाची गानकोकिळा ...Read More