बॉयफ्रेंड जेंव्हा नवरा होतो..!

by Dipti Methe in Marathi Love Stories

दिवस मग महिने आणि मग वर्ष एका पाठोपाठ एक सरत होते. लग्नाला तीन वर्ष होत आली आणि आमच्याकडे गुड न्यूज आली. मला वाटलं होतं याला मी सांगेन तेंव्हा सिनेमात दाखवतात तसा मला हा उचलून...नाही नाही...ते ह्याला जमणार नाही...! पण ...Read More