तुंबाड - चाकोरी बाहेरील सिनेमा

by Dipti Methe Matrubharti Verified in Marathi Film Reviews

12 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला मला आवडलेला सिनेमा म्हणून त्यावर वैयक्तिक भाष्य शेअर करावेसे वाटले. अन्यथा मी काही कोणी समीक्षक किंवा सिनेमा विषयी जाणकार नाही. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्टस डोळ्यांचे पारणे फेडतात. एकंदरीत हा सिनेमा म्हणजे एक उत्कृष्ट पेंटिंग भासते.बऱ्याच ...Read More