अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 5

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

द सस्पेक्ट्नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद.'काही अपडेट्स?' त्याने विचारले.'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत ...Read More