अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 11

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

दि रॅवेलेशन ऑफ द ट्रूथआता तुझ्या मगासच्या प्रश्नाचे उत्तर, की मी रवी पवार, मोहन पाटील आणि शेखरच्या न्यूरॉलॉजिस्टला खोट्या आजारांचे रिपोर्ट्स द्यायला कसे भाग पाडले. त्यांना कसे कॉन्टॅक्ट्स केले; तर ते काम समर नकातेचे!" त्याने आणखी एक बॉम्ब फोडला.'बास!!!' ...Read More