गोष्ट, वाईट मुलाची ! आणि गोष्टीतला वाईट मुलगा !

by suresh kulkarni in Marathi Short Stories

तो एक वाईट मुलगा होता. 'आदर्श कथा' मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच. गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते, पण याचे नाव शाम होते. गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती. म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई, म्हातारी, थकलेली, अंथरुणाला खिळलेली. 'आता माझ ...Read More