भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ३)

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Novel Episodes

आकाशचे सर आता त्याच्याजवळ आले. काय मग... कसं वाटलं नवीन ऑफिस..... आकाश... , ठीक आहे... तसं पण मला कूठे आवडते शहरात..... त्यामुळे आहे ते चांगलंच असणार ना माझ्यासाठी... , बरं... काही फोटोज आणले आहेत, ते पाठवून ...Read More