Dhukyataln chandan - 9 by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories PDF

धुक्यातलं चांदणं ..... भाग ९

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories

अशीच त्यांची मैत्री वाढत जात होती. पावसानेसुद्धा छान जम बसवला होता. जवळपास रोजचं पाऊस यायचा, विवेकच्या भेटीला. विवेकला प्रत्येक वेळेस भिजायचं असायचं, परंतु सुवर्णाने तिची शप्पत घातली असल्याने तो नाही जायचा, निदान थोडेदिवस तरी. त्यांची जखम आता भरत आली ...Read More