शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा

by Nagesh S Shewalkar Verified icon in Marathi Children Stories

शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा शहरापासून काही अंतरावर एक हिरवेगार जंगल होते. तिथे राखलेली नानाविध प्रकारची झाडी फुला-फळांनी बहरली होती. जमीनीवर सर्वत्र पसरलेले मऊशार गवत अनवाणी फिरणारांच्या पायाला गुदगुल्या करीत असे. ते जंगल तसे जवळ असल्यामुळे माणसांनी नेहमीच गजबजलेले असे. ...Read More