आजी आजोबांच्या गोष्टी स्वतः ला ओळखा

by Sudhakar Katekar Matrubharti Verified in Marathi Philosophy

आजी आजोबाच्या गोष्ट“स्वतः ला ओळखा”एक होता धनगर तो रोज आपल्या मेंढ्या घेऊनरानात चरावयास घेऊन जात असे.एक दिवस त्यालाजंगलात एक सिंहाचे पिलू सापडले ते घेऊन तोघरी आला.ते सिंहाचे पिलू मेंढयांच्या कळपात वाढले.त्यांच्याच सारखा आवाज काढू लागले.आहार सुद्धात्यांचाच सारखा.एक दिवस जंगलात ...Read More