पोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे

by Pradip gajanan joshi in Marathi Philosophy

पोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे बऱ्याच वर्षांनी पोस्टात काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. आवारात जाता क्षणीच मी अवाक झालो. पोस्ट इतक्या झपाट्याने बदलेल असे स्वप्नात देखील वाटले न्हवते. काळानुरूप पोस्ट बदलले हे पाहून मला देखील खूप बरे वाटले. ...Read More