दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या

by Pradip gajanan joshi in Marathi Philosophy

दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या आज काय तर म्हणे प्रॉमिस डे. शुद्ध मराठीत वचन देण्याचा दिवस. रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, किस डे, लव्ह डे हे दिवस साजरे करून नेमके काय साधले जाते कोणास ठाऊक? खरे तर या साऱ्या ...Read More