माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ६ शेवट

by Prevail_Artist in Marathi Novel Episodes

अखेर मंजिरी घरी पोचली, दरवाजा उघडण्यासाठी तिने चावी काढली, बेडरूमच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडला,तेव्हा पाहिलं तर शुभम एका मुलाच्या सहवासात होता,दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊन त्याचे ते चाळे तिच्या समोर जे होत होते त्याने तिला खूप किळस वाटत ...Read More