आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 8

by Lekhanwala in Marathi Moral Stories

तुमची ओळख: राहणीमान आणि सदयपरिस्थिती (काळ: निवडणुकीसंबधी घोषणा सुरु होण्याअगोदरचा) संध्याकाळच्यावेळी पटरीवरच्या चहावाल्याला उगाच हात दाखवावा, त्यानं तुमच्या ऑर्डरचा इशारा समजावा, तुम्ही तितक्यात तिथं पोहचावं, चहाचा ग्लास हातात दयावा, थोडयावेळाने त्यांनं उधारीचा विषय काढला की “लिहलं आहेस ना माझ्या ...Read More