आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 10

by Lekhanwala in Marathi Social Stories

पात्र क्रंमाक तीन = सुमेध लाटकर अपक्ष ताजा तडफदार उमेदवार पक्षासांठी बंडखोर- सुमेध लाटकर त्यांचा निश्चय होता, मी माझ्या मागच्या पिढीसारखा वाट बघत बसणार नाय, माझ्यात तेवढी सहनशक्ती नाय, सगळं तुमच्या मनासारखं होईल यांची खात्री नसेना पण आता मी ...Read More