लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Drama

“गुड मॉर्नींग डार्लींग..” जोसेफने डोळे उघडले तेंव्हा चक्क समोर नाईट-ड्रेसमध्ये रोशनी चहाचा ट्रे घेउन उभी होती. खिडकीतुन येणार्‍या कोवळ्या सुर्यप्रकाशात पांढर्‍या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या परीसारखी भासली. “गुड मॉर्नींग डीअर..”, उठुन बसत जोसेफ म्हणाला “चल ...Read More


-->