माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 2

by Nitin More in Marathi Love Stories

२ योगायोगाची सुरुवात योगायोगाने! देव आपल्याला नातेवाईक का देतो? कुणी काहीबाही उत्तरे देईल याची. पण माझे उत्तर मात्र ठरले आहे. त्या लग्नगाठी विधात्याने ठरवल्याप्रमाणे बांधल्या जायला हव्या असतील तर अशा नातेवाईकांना पर्याय नसावा! अर्थात हे माझे फक्त स्वानुभवातून आलेले ...Read More