माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 6

by Nitin More in Marathi Love Stories

६ 'ती'चे मराथी! रात्री खूप विचार करता करता डोळा लागला असणार माझा. कालचा पहिलाच दिवस इकडचा. तसा तो संमिश्र गेला. खरेतर संध्याकाळपर्यंत वायाच गेलेला तो. संध्याकाळ नंतर मात्र अचानक जीव आला जणू त्यात.. 'वो कौन थी?' चा ...Read More