माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 10

by Nitin More in Marathi Love Stories

१० माझी होशील का? वै निघून गेली नि मी तसाच बसून राहिलो.. फुलांकडे पाहात. जवळ कुणी असते तर चिमटा काढून कन्फर्म केले असते.. हे सत्य आहे की भास.. आभास, माझ्या फुकाच्या वल्गना की मनीच्या कल्पना! कल्पना वरून ...Read More