लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ६ (अंतिम भाग)

by Hemangi Sawant in Marathi Love Stories

सर्व मुलांचा दंगा चालू होता, त्यात सागरच्या आईने सर्वाना पोहे आणुन दिले. पोहे खाऊन सर्वांनी जरा कामात मदत करावी अशी त्यांची भाबडी अपेक्षा. सागरचे सगळे मित्र आणि आपला अमू. सर्वांनी आप-आपले पोहे संपवत कामाला लागले. पण अमूची नजर कोणाला ...Read More