माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 12

by Nitin More in Marathi Love Stories

१२ स्वप्न सुंदरी! ती गेली नि मी पण माझ्या खोलीत आलो. वै म्हणाली, मी म्हणतोय म्हणून जाते.. असे का म्हणाली ती? म्हणजे काय? आधी तीच खूप झोप येते म्हणालेली.. मी तिला आग्रहाने 'झोपतेस कसली? जागी रहा नि ...Read More