माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 13

by Nitin More in Marathi Love Stories

१३ तिचे वर संशोधन? कालच्या दिवसाने माझ्या अपेक्षा वाढवल्या होत्या. काही नाही तर 'मोडक मोडक' म्हणत ती येईल.. मग गप्पा मारीत बसू. उगाच घाई नको म्हणून लवकर उठून तयार होऊन बसलेलो. सकाळी उठून मी गप्पांसाठी विषयही निवडून ...Read More