माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 15

by Nitin More in Marathi Love Stories

१५ हाऊ टू स्पीक! सारे काही अकल्पित घडले. मी येऊन बसलो आपल्या खोलीत. कसला तरी विचार करत बसलेलो. तर हळूच वैदेही आत आली. माझ्यापुढे हात दोन्ही पसरून म्हणाली, "मोडक, बघ ना, आय हॅव कम.." मी पाहिले तर ...Read More