माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 16

by Nitin More in Marathi Love Stories

१६ डिलिव्हरी बाॅय! नंतर मला झोप लागली असावी. स्वप्न पडलेले ते विसरून मी मनसोक्त झोपून उठलो. अंधार झालेला. पाहुणे अजून काही पोहोचले असावेत. आवाज येत होता खालून. मी आळस दिला. किती वाजलेत त्याचा अंदाज घेतला. बहुधा रात्र ...Read More