माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 17

by Nitin More in Marathi Love Stories

१७ मौनं सर्वार्थ? दोघांचा ससेमिरा टळावा म्हणून मग गुपचुप मग गच्चीवरच्या झोपाळ्यावर जाऊन बसलो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. टिपूर चांदणे पडलेले. दुपारच्या झोपेनंतर आता कसली झोप येतेय. दिवसभरात आज हार्डली काही वेळ भेटली वै. सगळ्या दिवसाचा हिशेब.. ...Read More