jaal aala hota pan wel nahi aali hoti - 2 by Pankaj Shankrrao Makode in Marathi Novel Episodes PDF

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 2

by Pankaj Shankrrao Makode in Marathi Novel Episodes

त्या क्रूर आणि भयंकर हास्याने कार्तिक आणि पंकज ने एकमेकांकडे पाहिले दोघांच्या पण नजरा बोलल्या मग हळूहळू दोघेही जवळ येऊन बोललेपंकज = "काही ऐकलं का कार्तिक भाऊ?"कार्तिक ने मान हलवत हो म्हटलं ."आता इथे जास्त वेळ थांबन बरोबर नाही ...Read More