माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 18

by Nitin More in Marathi Love Stories

१८ हळदीचा दिवस.. दुसरा दिवस उगवला तोच मुळी उत्साहात. म्हणजे मी ठरवून टाकले. आता कात टाकायलाच हवी. काहीतरी छान बोलायलाच हवे. वै ला काल रात्री आला तसा राग जन्मभरात कधी म्हणून येऊ द्यायचा नाही.. मी तडकाफडकी निर्णय ...Read More