माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 19

by Nitin More in Marathi Love Stories

१९ समरभूमीकडे कूच! काही असो, कालच्या पातकाचे प्रायश्चित्त झाले म्हणून मी निश्वास सोडला. खरे सांगू तर वायफळ आणि निरर्थक बोलण्यात माझ्याशी स्पर्धा करणारे कोणी नसेल पण इथे आल्यावर हिला बघून मी आतापर्यंत ब्लॅंकच होत आलो होतो. बहुधा ...Read More