माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 21

by Nitin More in Marathi Love Stories

२१ वाजवा रे वाजवा! केव्हातरी लागली असावी झोप.. सकाळी जाग आली कशीतरी. आज लग्न. उशीरा उठून चालायचे नाही. काकाच्या शिस्तीत सारे काही त्याच्या आॅर्डरप्रमाणेच व्हायला हवे. सारी जबाबदारी माझ्यावर. काकाचे काम ही कसे.. फुलवाल्याकडून सकाळी साडेसातास फुले ...Read More