माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 22

by Nitin More in Marathi Love Stories

२२ वैदेही गमन! कृत्तिका उभी समोर नि मी जांभई देत बसलोय. आजूबाजूचे काही समजेना मला. वैदेही कुठे असेल? निघून तर गेली नसेल ना? मी डोळे चोळत कृत्तिकाकडे पाहात म्हणालो, “बाकी कोणी दिसत नाहीत?” “बाकी म्हणजे? आहेत ना.. ...Read More