माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 25 - अंतिम भाग

by Nitin More in Marathi Love Stories

२५ धक्कादायक धक्का! लग्नानंतर एखादा महिना झाला असेल नसेल.. आम्ही हनिमूनवरून परतलेलो. वै आणि माझी नव्याची नवलाई होतीच. माझे मूलभूत चिंतन मला आजही सांगते.. हनिमूनला फार दूर किंवा महागड्या ठिकाणाची नसते गरज.. नव्या नवऱ्या नि नवरीच्या नवलाईची ...Read More