गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा

by Subhash Mandale Matrubharti Verified in Marathi Detective stories

गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा. शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचा तिसरा डोळा समजलं जातं कारण शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया गुप्तहेरांनी दिलेल्या योग्य माहितीमुळे जिंकल्या.त्यात बहिर्जी नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली.त्यांना हे शक्य झालं ...Read More