एक नातं - मैत्रीच्या पलीकडे अन् प्रेमाच्या अलीकडे

by Priyanka Kumbhar Matrubharti Verified in Marathi Anything

'गर्लफ्रेन्ड' म्हटलं कि, प्रत्येकाला आपली प्रेयसी डोळ्यांसमोर दिसते आणि ज्याला गर्लफ्रेन्डच नसेल, त्याला आपल्या मित्राची प्रेयसी डोळ्यांसमोर दिसते. काय मग... अगदी मनातलं ओळखलं ना ? असो !!! गर्लफ्रेन्डबद्दल तर आपल्या सर्वांना माहित आहे. पण 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' ही संकल्पना ऐकली ...Read More