ती..कोजागृती पौर्णिमा (भाग-दोन)

by Dhanshri Kaje in Marathi Horror Stories

लगेच विराज बोलतो. "हे बघा तुम्हाला राग येणार नसेल तर एक सजेस्ट करू का?"सगळे एकदम हसु लागतात. विराज त्यांच्याकडे बघतच राहतो. मग हळुच कौस्तुभ म्हणतो. "काय मित्रा? तुला कधी पासुन आमची परवानगी लागु लागली..बोल..बोल" विराज हसत बोलतो. "अरे... तस ...Read More