ती कोजागृती पौर्णिमा (भाग-तीन)

by Dhanshri Kaje in Marathi Horror Stories

रात्रीची वेळ.…सौरभच फार्महाऊस...खोलीत विराजच शव बघुन सगळेच स्तब्ध होतात. वातावरणात एक प्रकारची शांतता पसरलेली असते. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती पसरलेली असते. सगळेच विचारमग्न होतात. आणि तेवढ्यात सौरभला गतकाळात आपण केलेल्या कृत्याची आठवण होते.भुतकाळात...सकाळची वेळ...कॉलेजचा पहिला दिवस..कॉलेजमध्ये मुलांची वर्दळ ...Read More