Premacha chaha naslela cup aani ti - 48 by Khushi Dhoke..️️️ in Marathi Travel stories PDF

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४८.

by Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified in Marathi Travel stories

लग्नाच्या दोन दिवस आधी…. म्हणजे, आज रात्री संगीत आणि मेहंदी असेल आणि उद्या हळद…. परवा मस्त लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन पार्टी…… ?????? ये…..?? सकाळपासून मॅनेजमेंटची टिम त्यांचं काम करत होतीच….. इकडे सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये मस्ती मूडमध्ये बसले होते….? ...Read More