कळसूबाई शिखर ट्रेक - महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट

by Dr.Swati More in Marathi Motivational Stories

लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात दिसणारा त्रिकोणी आकाराचा ठिपका म्हणजे कळसूबाई शिखर आम्ही वयाच्या चाळीशीनंतर सर करू असं स्वप्नात पण वाटले नव्हते. अनिल मला नेहमी म्हणायचा आपण कळसूबाई ट्रेक करूया. पण मी , "आपल्याला जमणार आहे ...Read More