Chandra aani Nilya betaverchi safar - 13 by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Novel Episodes PDF

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 13

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर भाग 13भाग १३गुलाबी हिऱ्याची प्राप्तीतोपर्यंत बरचशे कोळी लोक व दंतवर्मा गलबतावर पोहचले होते.गलबतावर एकच हल्लाबोल सुरू होता. लपून बसलेल्या डाकूंवर दंतवर्मां व कोळी लोक तुटून पडले. दंतवर्मांसारख्या कसलेल्या सेनानीच्या युद्ध कौशल्यासमोर डाकूंचा आडदंडपणा चालेना. ...Read More