सार्वभौमत्व: राष्ट्रवाद्यांचे

by ADV. SHUBHAM ZOMBADE in Marathi Philosophy

सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे. भारत एक सार्वभौम देश आहे; म्हणजे पुर्णपणे स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही. त्यामुळे भारत आपले बाह्य व अंतर्गत कारभार स्वतः करण्यास स्वतंत्र आहे. भारत हा अप्रत्यक्ष लोकशाही प्रणाली अंतर्गत ...Read More