मिशन :फौजी वाईफ️ - भाग 2

by Adira in Marathi Love Stories

"धडामsssssssss!"आवाज झाला आणि बरोबर पाच मिनिटांनी ते त्या खोलीत आले.पाहिले तर तो माणूस म्हणजेच रेहमान खाली पडला होता.अर्थात ही आपल्या टीम चीच कमाल होती. त्याच्या बाजूला अरमान ही होताच पडलेला...!"साहब इसके खाने में ये नशेकि दवाइयां मिलाई है..इससे ये ...Read More