Book Detail

करावे तसे भरावे

written by:  Vrishali Gotkhindikar
665 downloads
Readers review:  
3.1

लहान मुलांची मने खुप निरागस असतात. कपट , द्वेष या गोष्टी त्यांच्या मनात फारशा नसतात .पण काही वेळा अन अवधानाने त्यांच्या मनात आपल्याच भावंडा विषयी द्वेष वाटु शकतो .आणी मग त्या वेळी केलेल्या करामती मुळे स्वतालाच शिक्षा मिळून एक धडा पण शिकता येतो .अशीच काहीशी दोन बहिणींची गोष्ट

anil bansode  13 Feb 2016  

my son read it..he like the story very very much..

Lokesh Jiwane  30 Jul 2016  

ok

Mayur Rajput  31 Jul 2016  

good for childrens

Barnabas Machado  16 Nov 2016  

चांगली कथा आहे

Umesh Thakre  29 Nov 2016  

गोष्टीचा दुसरा भाग पन रंगवा.आणखी विस्तार द्या. लिखानाचा वेग छान आहे.

READ MORE BOOKS BY Vrishali Gotkhindikar