विप्रो चे जनक अजीम प्रेमजी

by Dipti Methe Verified icon in Marathi Biography

विप्रो या उद्योग समूहाचे चे जनक अजीम प्रेमजी यांचा यशाच्या शिखरापर्यंत टप्प्याटप्प्याने जाणारा रोचक प्रवास. साध्या खाद्य तेल व तुपाच्या उत्पादना पासून सुरुवात झालेल्या विप्रो या कंपनीला आज आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवणारे अजीम प्रेमजी आय.टी. क्षेत्राचे सम्राट ...Read More